शेअर बाजारात तेजी परतली - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, २० जानेवारी, २०२१

शेअर बाजारात तेजी परतली

सेन्सेक्समध्ये वाढ : निफ्टी १४,५०० पार

मुंबई : जागतिक बाजारामध्ये आलेल्या तेजीचा फायदा भारतीय शेअर बाजाराला मिळाला असून, एका दिवसाच्या घसरणीनंतर बाजार पुन्हा तेजीमध्ये आला आहे. दिवसाच्या अखेरीस निफ्टी पुन्हा दिवसाच्या अखेरीस निफ्टी पुन्हा १४,५०० अंशांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे.

मुंबई शेअर बाजारात सोमवारी झालेल्या घसरणीनंतर मंगळवारी सकाळपासूनच तेजी बघावयास मिळाली. दिवसअखेर संवेदनशील निर्देशांक ८३४.०२ अंश म्हणजेच १.७२ टक्क्यांनी वाढून ४९,३९८.२९ अशांवर बंद झाला. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज