Ticker

6/recent/ticker-posts

दगडावर मोर

मुंबई महानगरपालिकेच्या दहिसर विभागातील तीन उद्यानांमध्ये मोठमोठ्या दगडांवर विविध प्राण्यांची अत्यंत आकर्षक बोलकी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. या अंतर्गत दहिसर (पूर्व) परिसरातील जरीमरी उद्यानात असणाऱ्या एका पाषाणावर मोराचे चित्र काढण्यात आले आहे. लॉक डाऊन काही प्रमाणात शिथिल झाला असल्यामुळे नागरिकांची सेल्फी काढण्यासाठी येथे गर्दी होताना दिसून येत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या