विक्रीमुळे बाजार पडला
मुंबई, दादासाहेब येंधे : ब्रिटनमधील कोरोना स्थितीमुळे भयभयीत झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर समभागांची विक्री केली.
तसेच नफेखोरी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४०६.७३ अंकांनी कोसळत ४५,५५३.९६ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील ४२३.१५ अंकांनी खाली येत १३,३२८.४० अंकांवर स्थिरावला.

0 टिप्पण्या