पोलीस उपायुक्तांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन
मुंबई, दादासाहेब येंधे : साप्ताहिक पोलीस तपास दिपावली विशेष अंकाचे उदघाटन सोमवार दिनांक ७ डीसेबर २०२० रोजी माननीय डॉ. महेश्वर रेड्डी साहेब पोलीस उप. आयुक्त,( परिमंडळ-१०)यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
साप्ताहिक पोलीस तपास चे संपादक श्री. राजु गणपत जाधव, कार्यकारी संपादक श्री. साजिद बुखारी, सिनियर क्राईम रिपोर्टर, नितेश कावा, सिनियर क्राईम रिपोर्टर सलमा मेमन, सिनियर क्राईम रिपोर्टर देवेंद्र कुंभार हे हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी साप्ताहिक पोलीस तपास चे कार्यकारी संपादक साजिद बुखारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

0 टिप्पण्या