विकासाचा महासेतू...
मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई नवी मुंबई आणि रायगड मधील अंतर कमी करणारा आणि वाहतूक कोंडीतून सुटका करणारा देशातील सर्वाधिक लांबीचा शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर प्रकल्प आधीच पूर्ण होईल असा विश्वास नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला या प्रकल्पामुळे 'एम एम आर' च्या विकासाला गती मिळणार आहे कोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विकास कामे सुरू असून मुंबई नवी मुंबई आणि रायगडला जोडणाऱ्या शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर प्रकल्पाच्या कामाची पाहणी आज नगर विकास मंत्री शिंदे यांनी केली तब्बल शंभर वर्षे टिकेल अशा पद्धतीने या पुलाचे बांधणी करण्यात येत असून तीन अधिक असलेल्या बावीस किलोमीटर लांबीच्या या सागरी मार्गाच्या जवळपास 35 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंबईहून पुणे गोवा अलिबाग तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जलदगतीने जाण्यासाठी ट्रान्स हार्बर लिंकचा उपयोग होणार आहे.
0 टिप्पण्या