Ticker

6/recent/ticker-posts

धुळे पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी

 २५ तलवारी जप्त, चॅपर जप्त

धुळे येथील चाळीसगाव रोड वरील कपडा बाजारातून २५ तलवारीसह चॉपर जप्त केले आहे. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना पोलिसांनी अटकही केली आहे. 




















प्रेस न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या