दादासाहेब येंधे :
दिवसेंदिवस पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. नुकतेच पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे एका कार चालकाने वाहतूक पोलिसाला आपल्या गाडीच्या बोनेटवरून जवळजवळ एक किलोमीटर फरफटत नेले.
आबासाहेब सावंत हे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. त्यावेळी सदर घटना घडली. सुदैवाने सावंत यातून थोडक्यात बचावले आहेत.


0 टिप्पण्या