Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न

 अजित पवारांनी केली सपत्नीक शासकीय महापूजा

-दादासाहेब येंधे :

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची आज पहाटे महापूजा केली. राज्यावरील कोरोनाचे संकट दूर होऊ दे आणि लवकर कोरोनावरील लस येऊ दे, असं साकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठुरायाला घातलं. यावेळी कवडुजी भोईर व कुसुमबाई भोईर हे मानाचे वारकरी दाम्पत्य महापूजेत सामील झाले होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या