Ticker

6/recent/ticker-posts

आणखी ४३ अँपवर बंदी

 भारताची चीनवर आणखी डिजिटल स्ट्राईक

देशाची, सर्वभौमता, एकात्मता, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना बाधा पोहोचविणाऱ्या ४३ मोबाईल अँपवर केंद्र सरकारतर्फे बंदी घालण्यात आली. यात बंदी घातलेल्या अँपमध्ये बहुतांश डेटिंग अँप आहेत. यापूर्वी सरकारने विविध १७७ अँपवर बंदी घातलेली आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या