23/10/2020
मुंबई, चंद्रपूरहून मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांमध्ये रविवारी एका वाघिनीचे आगमन झाले. ही वाघीण अकरा महिन्यांची आहे. प्रजननाच्या दृष्टिकोनातून या वाघिणीला मुंबईमध्ये आणले आहे. मात्र, त्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल. सध्या ती नव्या वातावरणामध्ये रूळेपर्यंत तिला स्वतंत्र ठेवण्यात येईल. त्यानंतर तिला व्याघ्र सफारीमध्ये सोडले जाईल.
0 टिप्पण्या