कार्तिकी यात्रेवर कोरोनाचे सावट असल्यामुळे भाविकांनी यात्रेला पंढरपुरात येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. यासाठी २५ व २६ नोव्हेंबरला दोन दिवस पंढरपूर शहरात संचारबंदी, तर २२ ते २६ नोव्हेंबरपर्यंत एस.टी. बससेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

0 टिप्पण्या