मुंबई, दादासाहेब येंधे : आजच्या संकटमय कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये ( लॉक डाऊन मध्ये ) देवा ग्रुप फाउन्डेशनच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत धान्य वाटप, मास्क, सॅनिटाइजर तसेच रक्तदान शिबीरे मोठ्या प्रमाणात राबिवली. त्यासाठी साप्ताहिक पोलीस तपास तर्फे महाराष्ट्र क्राईम प्रतिनिधी राहुल देशमुख यांच्याहस्ते फाउन्डेशनचे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष व विभाग प्रमुख यांना "कोरोना योद्धा " सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

0 टिप्पण्या