Ticker

6/recent/ticker-posts

मोठा दिलासा! मुंबई लोकलबाबत बातमी

 पश्चिम रेल्वे विशेष लोकलची संख्या वाढवणार

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई लोकल सेवा सध्या फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे त्यातच आता पश्चिम रेल्वेने दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 

सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज साडेतीनशे विशेष लोकल चालविण्यात येत आहेत, त्यात आता आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विशेष लोकांची संख्या आता ५०० करण्यात येणार असून २१ सप्टेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या