Ticker

6/recent/ticker-posts

श्रीकृपा ईमारत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित

मुंबई, दादासाहेब येंधे

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असल्यामुळे खबरदारी म्हणून महापालिकेतर्फे ज्या इमारतीत कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर बॅनर बांधून ती प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. काळाचौकी येथील श्रीकृपा बिल्डिंगमध्ये देखील मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्याने महापालिका कर्मचाऱ्यांनी नुकतेच सदर बिल्डिंगच्या मुख्य गेटवर प्रतिबंधित क्षेत्र असा बॅनर बांधला आहे. 


पालिकेच्या सूचनांचे पालन करा
  •  नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.
  •  प्रत्येकाने मास्कचा वापर करावा.
  •  सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळावेत.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या