Ticker

6/recent/ticker-posts

डोंबिवलीत खड्ड्यांचा त्रास

खड्ड्यांमुळे डोंबिवलीत नागरिक त्रस्त
मुंबई : कल्याण-डोंबिवलीत पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडल्यामुळे स्थानिकांना वाहनांनी ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 
मानपाडा रोडवर तर पाच किलोमीटर पर्यंत दोन डझन पेक्षाही जास्त दोन-दोन फूट मोठे खड्डे पडले असल्यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या