पावसापुढे लोकल प्रवाशी हतबल - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, २० जुलै, २०२३

पावसापुढे लोकल प्रवाशी हतबल

मुंबई, दि. २० : काल बुधवारी मुंबईत दिवसभर सुरू असलेल्या पावसाने मुंबईकरांचे दिवसभराचे वेळापत्रक कोलमडून गेले. पावसामुळे लोकल ट्रेनच्या वेलपत्रकावर मात्र परिणाम झालेला दिसून आला. काही ठिकाणी रुग्णांची गैरसोय झाली, तर काही ठिकाणी रिक्षा-टॅक्सी उपलब्ध होत नव्हती. मुसळधार पावसामुळे संध्याकाळच्या वेळेस कार्यालये लवकर सोडण्यात आल्यामुळे घरी पोहचणाऱ्यांची सीएसएमटी स्थानकात एकच गर्दी उसळली होती. मुंबई लोकल पावसामुळे विलंबाने धावत होत्या. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज