Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरतीसाठी...

मुंबई, दि. ८ : पोलीस भरतीसाठी सध्या लेखी परीक्षा होत आहेत. मुंबईतील बऱ्याचशा महाविद्यालयांत तसेच शाळांमध्ये या लेखी परीक्षेसाठी काल रविवारी अनेक उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी गर्दी केली होती. 

घाटकोपर येथील महाविद्यालयात परीक्षेसाठी झालेली गर्दी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या