Ticker

6/recent/ticker-posts

बना शाकाहारी....

मुंबई, दि. २० : मुंबईत होणाऱ्याची जी-२० कार्यगटाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पेटा इंडियाच्या सदस्यांनी डायनासोरप्रमाणे पोशाख करत शाकाहाराबद्दल हॉर्निमन सर्कल येथे जनजागृती केली. पर्यावरण आणि हवामान बदलाबाबत मुंबईत जी-२० कार्य गटाची बैठक होणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या