मुंबई, दि १५ : प्रतिनिधी जयपूर येथील एका नामांकित हॉटेलमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वकील सय्यद अजगर अली यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला.
१५ मे रोजी रामबाग पॅलेस हॉटेल, जयपूर येथे राजेशाही थाटात हा विवाह पार पडला. याप्रसंगी मुंबईतील अशोका शॉपिंग सेंटरचे अध्यक्ष एम. एस. भाईजी आणि अबूबकर खान व मेहमूद शेख आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यास जयपुरचे महाराजा जयसिंग हेही उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा