Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यासाठी मुकमोर्चा

मुंबई, दि. १७ : थोर समाजसुधारक नाना शंकरशेठ यांनी लोककल्यांनासाठी हजारो एकर जमीन दान केली.त्यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे  या मागणीसाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नुकताच मूक मोर्चा काढण्यात आला होता. 




Press note

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या