Ticker

6/recent/ticker-posts

चित्तवेधक कवायती

मुंबई, दि. १५ : मुंबई अग्निशामक दलाची भायखळा मुख्यालय येथे  वार्षिक अग्निकवायत पार पडली. यावेळी चित्तवेधक आणि धाडसी कवायती पाहायला मिळाल्या. या स्पर्धेत विक्रोळी अग्निशमन केंद्राने प्रथम क्रमांक पटकावला. 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या