Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना निरोप

मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील वाटचालीसाठी व आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी  शुभेच्छा दिल्या. 






562

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या