Ticker

6/recent/ticker-posts

कलेचा वारसा जपणारा काळा घोडा

मुंबई, दि. ८ : कलेचा वारसा जपणारा काळा घोडा कला महोत्सव सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने काळा घोडा परिसरात विविध स्थापत्य कलेच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. कला, संगीत, नृत्य तसेच विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन या निमित्ताने येथे करण्यात येत आहे. हा महोत्सव १२ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या