Ticker

6/recent/ticker-posts

नवा मार्ग, नवी मेट्रो...

मुंबई, दि. २१ : नव्या मेट्रोच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकरांनी मेट्रो स्थानकावर काल गर्दी केली होती. नव्या मेट्रोच्या डब्यांची रचनाही ऐसपैस आहे. त्यामुळे गाडीत गर्दी झाली तरी फारसे काही जाणवत नाही. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या