Ticker

6/recent/ticker-posts

इस जंगल के हम दो शेर

मुंबई, दि. ११ : नुकतेच गुजरातमधून आणलेल्या दोन सिंहाना बुधवारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले. अल्पावधीत सिंहाची ही जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रमली. गुरुवारी दोन्ही सिंहांच्या वाटेला आलेल्या परिसरात ते मुक्त संचार करताना दिसून आले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या