Ticker

6/recent/ticker-posts

अटक बेकायदा

संजय राऊत यांना जामीन

मुंबई, दि. १० : गोरेगाव मधील पत्राचाळ सहकारी गृहनिर्माण पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा झाला आणि त्या गुन्हेगारी कारस्थानातील पैसे शिवसेना खासदार संजय राऊत व प्रवीण राऊत यांना मिळाले असा आरोप ठेवत सक्तवसुली संचालनालयाने त्या दोघांचे केलेले अटक पूर्णपणे बेकायदा आहे असे अत्यंत गंभीर व कठोर निरीक्षण नोंदवत विशेष पीएमएलए न्यायालयाने काल बुधवारी या दोघांना जामीन मंजूर केला.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या