Ticker

6/recent/ticker-posts

देवीची मूर्ती आणण्याची लगबग

मुंबई, दि. १९ : नवरात्र उत्सव जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतश्या दुर्गा मातेच्या मूर्ती मंडपात घेऊन जाण्यासाठी मंडळांची लगबग सुरू झाले आहे. सायन प्रतीक्षा नगर येथील नवतरुण मित्र मंडळाची 'मुंबईची माऊली' रविवारी अशी वाजत गाजत मंडपात नेण्यात आली. यंदाची या मंडळाची मूर्ती मूर्तिकार सिद्धेश दिघोळे यांनी साकारली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या