मुंबई, दि. ३० : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ८९ वे वर्ष आहे. लालबागचा राजाची पहिली झलक सोमवारी येथील रहिवाशांना तसेच माध्यम प्रतिनिधींना पाहता आली. यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर हा उत्सव जल्लोषात साजरा होणार असल्याने मंडळाने उत्सवकाळात चोख उपाययोजना आखल्याचे मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले आहे.

0 टिप्पण्या