Ticker

6/recent/ticker-posts

महिलांच्या सुरक्षेसाठी...

मुंबई : महिलांच्या सुरक्षेबरोबरच सायबर गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार घाटकोपर येथील सागरेश शाळेतील मुलींना शुक्रवारी महिला सुरक्षेबाबत धडे देण्यात आले. तसेच आणीबाणीच्यावेळी स्वसंरक्षण कसे करावे याबाबतही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या