Ticker

6/recent/ticker-posts

महात्मा जोतिबा फुले यांची १९५ वी जयंती पालिकेत साजरी

महात्मा जोतिबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त पालिका सभागृहातील त्यांच्या अर्धपुतळ्यास उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱहाडे यांनी पुष्पहार अर्पण करुन आज (दिनांक ११ एप्रिल, २०२२) अभिवादन केले.


यावेळी महानगरपालिका चिटणीस (प्रभारी) श्रीमती संगीता शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. 

















(जसंवि/०१४) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या