मुंबई : वडाळा, कुर्ला, वांद्रे या बस डेपोमधील कंत्राटी बस चालकांनी संप पुकारला आहे. कंत्राटदार कंपनीने बस चालकांना वेळेवर पगार न दिल्याने हा संप पुकारला आहे अशी माहिती समोर येत आहे.
या संपामुळे टाटा हॉस्पिटल, केईएम या हॉस्पिटलकडे जाणाऱ्या बस सध्या बंद आहेत. परिणामी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत.



0 टिप्पण्या