Ticker

6/recent/ticker-posts

नकली पिस्तुलाच्या धाकावर लूटमार करणारे दोघे गजाआड

गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष -३ ची उत्तम कामगिरी

मुंबई : खेळण्यातील पिस्तुलाच्या साहाय्याने एका व्यक्तीचे १५ हजार रुपये लुटणाऱ्या दोघांना मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-३ च्या पथकाने गजाआड केले. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या