Ticker

6/recent/ticker-posts

ऑनलाईन परीक्षेसाठी विदयार्थ्यांचे आंदोलन

ऑलाईन परीक्षेविरोधात दहावी-बारावीचे विद्यार्थी रस्त्यावर

मुंबई : दहावी आणि बारावीच्या ऑफलाइन परीक्षांच्या निर्णयाविरुद्ध धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना घेराव घालत सोमवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाचे लोण पुणे, नागपूर तसेच राज्यातील इतर भागांतही पसरली 'हिंदुस्थानी भाऊ' उर्फ विकास पाठक यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे हे आंदोलन उभे राहिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या