Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या