Ticker

6/recent/ticker-posts

PPE किट घालून पालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून अँटिजेन टेस्ट

मुंबई : RTPCR चाचणी अहवाल नसलेल्या ट्रेनमधील प्रवाशांच्या आगमनानंतर दादर स्टेशन (w) येथे PPE सूट परिधान केलेले महापालिकेचे आरोग्य कर्मचारी प्रवाशांचे अँटिजेन चाचणीची swab टेस्ट घेत आहेत.
 
सध्या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी RTPCR  टेस्ट बंधनकारक केली आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या