अंधेरी पोलीस ठाणे यांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्यास मोठ्या शिताफीने केली अटक
मुंबई : तक्रारदार वैशाली अनिल नाईक, वय ७३ वर्ष, धंदा-गृहीणी, रा. ठि. रूम नं. १८/०२, जॉय प्रगती बिल्डींग, तरूण भारत रोड, चकाला, अंधेरी पूर्व मुंबई या बॅंकेतून घरी पायी जात असताना ते राहत असलेल्या जॉय प्रगती बिल्डींग च्या तळमजल्याच्या पायऱ्यांवरून भारत रोड, चकाला, अंधेरी पूर्व मुंबई या ठिकाणी फिर्यादी यांच्या गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरी केली म्हणून गु.र.क्र ११७६/२१ कलम ३९२ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
रा.ठी - शांतीनगर को. ऑप. हौ. सो. नं.५, फ्लॅट नं. ३०६/३०७, महाकली केव्ह, इस्टेट अंधेरी पुर्व मुंबई
2) एम आय डी सी पोलीस ठाणे गु.र.क्र 901/21 कलम 392 भादवि.
मुंबई : तक्रारदार वैशाली अनिल नाईक, वय ७३ वर्ष, धंदा-गृहीणी, रा. ठि. रूम नं. १८/०२, जॉय प्रगती बिल्डींग, तरूण भारत रोड, चकाला, अंधेरी पूर्व मुंबई या बॅंकेतून घरी पायी जात असताना ते राहत असलेल्या जॉय प्रगती बिल्डींग च्या तळमजल्याच्या पायऱ्यांवरून भारत रोड, चकाला, अंधेरी पूर्व मुंबई या ठिकाणी फिर्यादी यांच्या गळयातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून चोरी केली म्हणून गु.र.क्र ११७६/२१ कलम ३९२ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
- तपास - सदर गुन्हयांच्या तपासाच्या प्रथमतः सदर ठिकाणावरील CCTV Footage तपासून आरोपी निष्चित करण्यात आला. त्यानंतर सदर फुटेजचा अभ्यास करून आरोपीताचे जाण्याचे व येण्याचे मार्ग निष्चित करण्यात आले. तसेच सदर आरोपीताचा CCTV Footage मार्फत पाठलाग केला असता सदर आरोपीने शंकरवाडी जवळ येथे थांबून तेथे त्याने कपडे बदल्याचे खाजगी कॅमेऱ्यात दिसुन आले. तसेच मोे/सायकला लावलेल्या चिगटपट्टया काढण्यात आल्या. त्यामुळे आरोपीताला ओळखणे कठीण झाले. परंतु अगोदरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अटक आरोपीताने परिधान केलेली चप्पल व कपडे बदल्यानंतर परिधान केलेली चप्पल सारखीच आढळून आल्याने नमुद मो/सायकलचा पुन्हा फॉलोअप घेण्यात आला. त्यानंतर सदर मो/सायकल पंपहाउस सबवे-जिजामाता रोड-कनोसा जंक्षन तेथून शषीकांत हॉटेल कॅमेऱ्याच्या दिसून आली परंतु होली फॅमिली चर्चच्या कॅमेऱ्यामध्ये दिसून आली नाही. त्यामुळे महाकाली केव्ह रोड, एमआयडीसी अंधेरी पूर्व मुंबई येथील सर्व परिसर गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने सर्व परिसर ०३ ते ०४ तास शोधला असता बिल्डींग नं. ०५, शांतीनगर को. ऑ. हौ. सोसायटी, महाकाली रोड, एमआयडीसी, अंधेरी पूर्व मुंबई येथे संशयित मो/सायकल पार्क केलेली मिळून आली. त्यानुसार नमुद मो/सायकलचा क्रमांक प्राप्त केला असता तो MH 02 EX 7123 Honda Shine असा मिळून आला. त्यावरून नमुद मोटारसायकलच्या मालकाचा शोध घेतला असता ती स/न अटक आरोपी नामे मो. अख्तर उमर शरिफ, वय 33 वर्ष याच्या नावावर असलेली मिळून आली. त्यानुसार आरोपीताचा त्याचे राहत्या घरात शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याच्याकडे नमुद गुन्हयासंदर्भात अधिक तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने पोलीस ठाण्यास आणूुन अटक करण्यात आली.
- अटक आरोपीताचे नाव व पत्ता - मोहम्मद अख्तर उमर षारीफ, वय 33 वर्ष,
- हस्तगत मालमत्ता - सोन्याची चैन, वजन 20 ग्रॅम अंदाजे किंमत:- 60,000/- एकुण किंमत:- 60,000/- ( 100: हस्तगत )
- आरोपीताकडुन तपासादरम्यान उघडकीस आलेले गुन्हे
2) एम आय डी सी पोलीस ठाणे गु.र.क्र 901/21 कलम 392 भादवि.
- गुन्हे करण्याची पध्दत अटक आरोपी एकटा मोटार सायकलवरून स्नॅचिंग करतो.
- आरोपींचा अभिलेख
- तपासी पथक - पोउनि दिगंबर पगार, पोह. 33154/पेडणेकर, पोना. 03.792/सुर्यवंषी , पोषि 060358/जाधव, पोषि 07.1301/सोनजे, पोषि 09.2636/लोढे, पोषि 113136/कापसे, पोषि 130463/मोरे.
- नमुद आरोपीतांकडुन चैन स्नॅचिंगचे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
प्रेस नोट
0 टिप्पण्या