दक्षिणेकडील सुप्रसिद्ध अभिनेता दिवंगत शिवाजी गणेशन यांची आज ९३ वी जयंती आहे. यानिमित्ताने गुगलने डूडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवाजी गणेशन यांनी अनेक तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी ३०० हुन अधिक चित्रपटांत काम केलं आहे.
Photo : google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा