Ticker

6/recent/ticker-posts

अनलॉक नंतर, गार्डन मध्ये साफसफाई

मुंबई : राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर उद्याने सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तेथील कर्मचारी मैदानांची साफसफाई करताना दिसत आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या