मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजेच यंदा १५ ऑगस्ट हिरक महोत्सवी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या स्वातंत्रोत्सवाची लगबग मुंबईत सुरू झाली असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई शेअर बाजार, मुंबई महानगर पालिका मुख्यालय, मंत्रालय असे तिरंगी रंगात उजळून निघाले होते.

0 टिप्पण्या