५५००० चा टप्पा ओलांडला
मुंबई : मुंबई शेअर बाजारात काल शुक्रवारी सेन्सेक्सने विक्रमी झेप घेतली आहे. सेन्सेक्स तब्बल ५५००० चा टप्पा पार केला आहे. बाजार सुरू होताच काल २०० अंकांची वाढ झाली. त्यामुळे पहिल्यांदाच सेन्सेक्सने ५५००० चा टप्पा ओलांडला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी ५० अंशांची वाढ नोंदवत १६,४०० अंकावर पोहोचले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा