Ticker

6/recent/ticker-posts

घाटकोपरच्या गणेश मंडळाकडून पुरग्रस्तांना भांडी वाटप

घाटकोपर येथील एका गणेश मंडळाकडून कोकणातील पूरग्रस्तांना भांडी वाटप करण्यात आली. मंडळाचे कार्यकर्ते भांडी कोकणाकडे रवाना करण्याआधी व्यवस्थित पॅकिंग करत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. 



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या