Ticker

6/recent/ticker-posts

सचिनने मारला पुन्हा मास्टरस्ट्रोक

मुंबई, दादासाहेब येंधे :  जागतिक रक्तदान दिनानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सोमवारी रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर देशभरात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. याची गंभीर दाखल घेत सचिन तेंडुलकर याने सोशल मीडियावर रक्तदानासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन केले होते. यावेळी रक्तदानाचे महत्त्व पटवून देताना सचिनने आपण देखील रक्तदान करणार असल्याचे जाहीर केले होते. अखेर सोमवारी रक्तदान दिनाचे औचित्य साधून त्यानेदेखील रक्तदान केले. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या