Ticker

6/recent/ticker-posts

कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्राचा शुभारंभ

वरळी परिसरातील कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्राचा प्रारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्यावतीने स्त्री मुक्ती संघटनेमार्फत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्थानिक कचरा वेचकांना यामध्ये सामावून घेण्यात आले असून असे आणखी दोन केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या