Ticker

6/recent/ticker-posts

'मिकी माऊस'ने दिला कोरोना जनजागृतीचा संदेश

मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्यामुळे सोमवारपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. याची जाणीव करून देण्यासाठी मैदानात खेळत असलेल्या मुलांना त्यांचा आवडता कार्टून 'मिकी माऊस'ने मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सुरक्षित अंतर ठेवा असा संदेश दिला. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या