मुंबई : मुंबईजवळच्या समुद्रात बुडालेल्या ओएनजीसीच्या P305 बार्जवरील खलाशांना वाचविण्यात यश आले आहे. ८९ खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. नौदलाकजि मोहीम सुरू आहे आहे तर वाचविण्यात आलेल्या १८४ जणांना घेऊन नौदलाचं INS कोची जहाज मुंबईत दाखल झाले आहे.
दरम्यान P 305 बार्जवर २६१ कर्मचारी होते. बॉम्बे हाय जवळच्या समुद्रात ही बार्ज तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून बुडाली.

0 टिप्पण्या