मुंबई : रुग्णालयात रुग्णांची काळजी घेण्यात नर्सचा महत्त्वाचा वाटा होता. कुटुंबाची काळजी घेत कोरोना काळात नर्स रात्रंदिवस रुग्णालयात सेवेसाठी कार्यरत आहेत. बुधवारी जागतिक परिचारिका दिनी स्वतःसाठी थॊडा वेळ काढून हिंदूसभा रुग्णालयातील परिचारिकांनी एकमेकींना शुभेच्छा देत सेल्फी काढला. यावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना 'आम्ही आहोत ना...' असा विश्वासही त्यांनी दिला.
गुरुवार, १३ मे, २०२१

आम्ही आहोत ना...
Tags
# इतर
# जागतिक परिचारिका दिन
# बातम्या
Share This

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
Newer Article
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा
Older Article
राज्यातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चा दर्जा द्या - मंत्री, गुलाबराव पाटील
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी मिळून ४८१ पंपांद्वारे सखल भागातील पाणी उपसा करणार
दादा येंधेMar 06, 2024अंधेरी (पूर्व), वरळी आणि विक्रोळी येथील तरण तलावांची सुविधा लवकरच होणार सुरू
दादा येंधेMar 04, 2024मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा निर्माण करणारी ६७२ बांधकामे निष्कासित
दादा येंधेMar 02, 2024
Tags
इतर,
जागतिक परिचारिका दिन,
बातम्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा