६१ व्या महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आदरांजली वाहिली. सोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महापौर किशोरी पेडणेकर, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या