मोबाईल चोरास मोठ्या शिताफीने अटक
मुंबई, दादासाहेब येंधे : जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार तसेच मा. पो.उपआयूक्त, मध्य परीमंडळ व मा. स.पो.आ. सीएसएमटी विभाग यांचे सुचनेनुसार, व.पो.नि.भगत यांच्या मार्गदर्शनाखाली भायखळा रेल्वे स्थानक येथे पो.शी/१३२० हे कर्तव्य करीत असता पहाटे ०२.०५ वा. चे सुमारास भायखळा रेल्वे स्थानक येथील प्लॅटफॉर्म नंबर १ वर श्री. जोसेफ जे डैनिएल हे लोकलची वाट पहात बसले असता त्यांच्या हातातील मोबाइल फोन आरोपी इजहार अताऊल्लाह रहमान शेख सलमान, वय वर्षे २४ याने जबरदस्तीने हिसकावून पळून नेला.

0 टिप्पण्या