मुंबई : वडाळ्याच्या प्रसिद्ध राममंदिरात दरवर्षी रामनवमिनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाअर्चा मोठया उत्साहात करण्यात येते. मात्र, गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे काल मंदिरात फारशी गर्दी नव्हती.

0 टिप्पण्या