कोविड चाचणी करून घेण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी
रोजी
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथून अलिबाग येथे मोठ्या संख्येने प्रवाशी ये-जा करीत असतात. या ठिकाणी प्रवाशांना कोविड चाचणी बंधनकारक असल्याने चाचणी करून घेण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा